अबब ! 30 टक्के महिला पॉर्नच्या आहारी; Pornhub ला भेट देणाऱ्यांमध्ये भारताचा तिसरा नंबर
मिया खलिफा आणि सनी लिओनी (संग्रहित - संपादित प्रतिमा )

सेक्ससारखी गोष्ट भारतामध्ये टॅबू मानली जाते. लोक लपून छपून पॉर्न साईट (Porn Site)चा आस्वाद घेतात.  पॉर्नच्या आहारी जाऊन अनेक अत्याचार घडल्याच्या बातम्याही आपण पाहत असतो. केंद्र सरकारनेही पुढाकार घेऊन भारतातील 700 पेक्षा जास्त  पॉर्न साईट बंद केल्या. मात्र नुकत्याच या मुद्द्यावर झालेल्या एका अभ्यासातून एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. तुम्हाला वाटत असेल की, फक्त पुरूषच अशा प्रकारच्या साईट पाहतात, मात्र पुरुषांसोबतच भारतातील तब्बल 30 टक्के महिला पॉर्न साईट सर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात लोकप्रिय पॉर्न साईट पॉर्नहब (Pornhub)ने ही माहिती दिली आहे. यातही अशा प्रकारच्या साईट पाहण्यामध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

याबाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या दुप्पट हे प्रमाण आहे. त्यानंतर नंबर लागतो तो इंग्लंडचा. पॉर्न साईट बंद करूनही भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकावेळी पॉर्नहबवर एक भारतीय सरासरी 8 मिनिटे 23 सेकंद इतका वेळ व्यतीत करतो. यातील 44 टक्के लोक हे 18 ते 24 वयोगटातील आहेत. तर 41 टक्के लोक हे 25 ते 34 वयोगटातील आहेत. महत्वाचे म्हणजे पॉर्नहबला भेट देणाऱ्या युजर्समध्ये तब्बल 30 टक्के या महिला आहेत. गेल्यावर्षी ही आकडेवारी 26 टक्के इतकी होती, ती वाढून आता 30 टक्के झाली आहे.

पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिअल ही सर्वात जास्त सर्च केली गेलेली पॉर्नस्टार ठरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत तिचे नाते जोडले गेल्यानंतर तिची लोकप्रियता अजूनच वाढली. भारताबाबत बोलायचे तर सनी लिओनी अजूनही त्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर मिया खलिफा आहे.  यामध्ये 15 वर्षांची असतानाची किम कर्दाशिअनची सेक्स क्लिप ही अजूनही सर्वात जास्त सर्च होणारी सेक्स क्लिप ठरली आहे.